Home

भाविकांसाठी महत्वाची सुचना :
लालबागचा राजा च्या चरणी अर्पण झालेल्या सोन्या-चांदीच्या वस्तुंचा जाहीर लिलाव सोमवार दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी सायंकाळी ठिक ५.०० वाजता लालबागचा राजा च्या मुख्य मंडपात सुरू होणार आहे. तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी.

Lalbaugcharaja live 2019

Lalbaug

‘लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने महाराष्ट्रात आलेल्या महापूरामुळे कराव्या लागणार्या पुनर्वसानासाठी २५ लाख रुपये मुख्यमंत्री सहायता नीधीला दिले. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृह येथे मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला.’